नशिबवान

Spread the love

आमच्या बालपणी जगभरात जागतिकीकरणाचे वारे वाहत होते. त्यावेळी चीन ‘चल छैयाचें’ असले सॉलिड मोबाईल फोन गोण्याची गोण्या भारतात खाली करत होता. सदाबहार गाणी लोड असलेला असला भन्नाट फोन वापरणारा त्याकाळात प्रिंसच्या बरोबरीने होता. आजच्या काळात आयफोनसाठी रडणारी मंडळी त्याकाळी ‘चल- छैयाच्या’ मोबाईलसाठी भोकाडा पसरवून रडली नसेल तर नवल काय !!! मी एकदा हा फोन घेऊन सहज १०० नंबर दाबुन पोलिस स्टेशनात रिंग दिली. हि खोटी-खोटी बातमी त्यावेळी गावभर
व्हायरल झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *