“अरे हे चालणारच नाही. ती लाईन कुठे, हा विषय जुना आहे. प्रोजेक्ट काहीतरी नवा करा. तो एक्सटर्नल मान्य नाही
करणार.”
“सर उंदीर मारायचं मशीन बनवू का !!! “
“अरे तु उंदीर मारले तर मग साप काय खातील.” “सापांना आयते उंदीर मिळाले तर त्यांचे कष्ट कमी
होतील. नाहीतरी साप आयत्या बिळात राहतातच की!!! मग त्यांना आयती शिकार मिळाली तर काय बिघडतं. ” “भुतदया नावाखाली मला काही येड्यात काढू नको, मला नवीन विषय लागेल.”
“बर सर!!!घ्या माझा हा नवीन विषय.”
“द लीन फेन्सींग अँड इट्स ग्लोबल ऍडवांटेजेस!!!”
– चेतन सावकार
नावात काय असतं!!!
