वाटसनने डि.एन.ए.चा शोध लावला! तो रे कुर्झवेल म्हणतो, ‘पुढच्या १० वर्षात शरीरात चरबी तयार होणं थांबवणारं औषध तयार होईल ! ! ! ‘
रंग ७० वर्षापूर्वी म्हणाला होता, ‘माणुस आणि यंत्र एकच होतील.’
लेनियर आभासी जग निर्माण करुन खळबळ माजवतोय!!! क्रायटन बॅक्टेरीया प्रोग्रॅम्ड करुन युध्दाची गोष्ट करतोय !!! डेक्सलरने अणुंच्या तडजोडीसाडी सुक्ष्मयंत्र बनविले!!! नमन म्हणतो, ‘माणुस मरता कामा नये, विज्ञानामध्ये मृत्यु नावाची कल्पना कुठंच नाही.’
आजच्या ह्या काळात आपण कुठल्या विचारांना गोंजारायचं कुरवाळायचं हे आपण ठरवायचं. पराक्रमाची भाषा विसरलोय का आपण !!! आपण बि काही कमी नाही…..सशक्त लोकांना घेऊन काम करण्यात मजा आहे. हि सगळी माणसं एकत्र काम करणारी आहे…नाक मुरडणारी नाहीयेत !!!!
©chetan_savkar
बाहेरचं झालं !!!
