म्हातारी

Spread the love

सालं जुनं प्रकरण रद्दीतुन काढलं तरी इतकं नवं वाटतं की, त्याचं पुन्हा-पुन्हा स्मरण कराव. ‘बीजप्रसार’ नावाची एक सुंदर संकल्पना ज्यावेळेस आपण कधीतरी अभ्यासतो त्यावेळेस अशा अनेक शक्यता आपल्याला लक्षात येतात ज्यामुळे खरंच निसर्ग वैविध्यतेने नटलाय. हळव्या वाऱ्यासोबत म्हातारीचं बीज हातामधी हात घेत गडगडनाऱ्या नभातुन दाटलेल्या पावसाआधी भुईची भेट घेत अन् नव्या जीवनाच्या प्रवासाला म्हातारीला शेवटीही साथ देतं. माझी कविता संपली !!!
chetan_savkar08

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *