वाघ हा किंग

Spread the love

१९७३ साली वाघाची राष्ट्रीय प्राणी म्हणुन निवड झाली.अन् वाघ हा किंग टायगर झाला. एरवी हौस म्हणुन पाळला जाणारा वाघ त्यानंतर कापुस लावून शोकेस मध्ये ठेवला जाऊ लागला. पुढे जत्रात खोट्या वाघांची संख्या वाढली अन् खऱ्या वाघांनी कायमचीच पाठ फिरवली.
फोटोतला वाघ अन् वाघावर बसलेला साहशी बालक आज वय वर्षे १८ पुर्ण करत आहे.त्यानिमित्ताने आजचे वाघचिंतन !!!
chetan_savkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *