आजवरचा हा गुंतागुंतीचा प्रश्न. मला अजुनही याचं समर्पक उत्तर सापडेना – ‘शिकाऱ्याला नेमकी शिकाऱ्याच का म्हणतात?’ पुर्वीचे शिकारी शिकारीसाठी
भाला, बाण यांसारखे हत्यारे वापरत. याचप्रकारे आत्ताचे शेतकरी वनस्पतीला घातक असलेल्या जीवांना मारण्यासाठी हे आधुनिक हत्यार वापरतात म्हणुन त्या अर्थाने इथे ‘शिकाऱ्या’ असं संबोधले असावे असा साधारण एक तर्क लावुन मी मोकळा होतोय. गावात एका शेतकऱ्याला शिकाऱ्या घेता आली नाही म्हणुन नव्या शिरई – झाडूने औषध शिंपडून मारल्याची गोष्ट मी ऐकलीय.
चेतन_सावकार
शिकाऱ्या
