“अहो….तो माणुस असा विचित्र का वागतोय.”
“विचित्र नाही म्हणायचं. बाहेरचं झालं असं म्हणायचं. ” “बाहेरचं म्हणजे?”
“आत जसं तसंच बाहेरचं.”
“हा तर उपग्रह त्यांनीच सोडलाय ना.’
“अरे ती माणसं आत काय घडतं यापेक्षा बाहेर काय घडतं यावर जास्त विश्वास ठेवतात. “
“म्हणजे मनःशांती नाहीयेत का त्यांच्याकडे.”
” अजिबातच नाही.”
“महत्वाकांक्षी मात्र आहेत.”
“तो बघ तो ! घाला कसा वागतोय.”
-चेतन सावकार
शुध्दीकरण
