पिच्च्यर

Spread the love

सिनेमा आपलीच गोष्ट सांगु लागला तेव्हाची गोष्ट.शाळा,देऊळ,किल्ला, वळू, फॅन्ड्री यांसारखे भारदस्त आशय, कथा-पटकथा असलेले सिनेमे बघतांना आपण त्यात हरवून जातो आणि माझे मीपण सिनेमात शोधू लागतो.तेव्हाच तो सिनेमा मला माझा वाटू लागतो. बालपणी ‘माझा छकुला’ बघत असतांना आपण स्वतः आदिनाथ आहोत आणि गिधाड ग्यांगविरूध्द आपण फाइट करतोय आणि सिनेमा संपल्यानंतरही तो इफेक्ट घेऊन गल्लीत, शाळेत आपण तो रोल वठवतोय अशी हिरोगिरी आपल्यापैकी बऱ्याच मंडळींनी उत्कृष्टपणे निभावली देखील असेल.
हिरोला संपुर्ण सिनेमात आड येणारा, नडणारा व्हिलन, गुड, डाकू सिनेमाच्या शेवटी हिरोसोबत फायटींग करतांना गतप्राण होण्याच्या अवस्थेत असतांना नेमकी पोलिसांना त्याकाळी कोण कळवत होतं की, इथं फायटींग सुरु आहे तुम्ही याच ब्वा अस !!!! उत्खनन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *