१ रुपयाला १० रुपये मिळवून देणारं सोरट खरं असलं तरी त्यात फार मोठी जोखीम पत्कारावी लागत असे.पुर्वी जत्रात सोरटची ५-१०दुकानं असायची त्याला ‘गुडगुड’ म्हटलं जायचं. बांबुची दुकानं वरून ताडपत्री झाकलेली आणि एक मध्यभागी टांगलेला बल्ब असा एकुण सीन !!!
सोरट म्हणजे हा शक्यतांचा खेळ. तिथे अमुक हेच किंवा तमुक हेच येईल हे सांगणं फार कठीण म्हणुनच जो तोटा होईल तो सहन करणे याची तयारी असेल तर खेळणाऱ्याने खेळावा असा हा जोखमीचा खेळ. म्हणून शक्यतो सोरट खेळूच नये.
chetan_savkar08
