“आजचे कामगार कोण आहेत?” अपरिचित. “फेसबुक, इन्स्टाग्रामवर तासन् तास नाईट काम करणारे तुम्ही-आम्ही सर्व युवान पोरं आजचे कामगार आहोत.” “इतकी आरामशीर सोय फेसबुकने केलेली असतांना आमच्या ऑनलाइन गप्पा का बरं रंगणार नाहीत ? रंगतीलच ना…..!!!”
“माहितीचं, डाट्याचं होणारं Mass production, मी कोण आहे? माझी आवड काय? त्यात (AI) आर्टीफिशीयल इंटेलिजन्स असल्यामुळे तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला काय विकायचं याचीही सोय आहेच की!!!
amazon,microsoft,google आपल्या सोयीसाठी शेअर घेऊन मोकळे आहेत तिकडे….
तरीही आपण लाईक करा… शेअर करा…. आणि प्रोडक्शन सुरू ठेवा कामगारांनो!!!!
©chetan_savkar
डाटा फॅक्टरी : भयानक वास्तव
