शास्त्रज्ञान

Spread the love

“इलॉन मस्क आपलं ऐकेल का?” अपरिचित. “यापूर्वी त्याने कुणाचं काही ऐकलंय याचे संदर्भ सध्यातरी नाहीत. काय काम आहे नेमकी ?”
“शास्त्रज्ञान समजून घेतलं असतं, नेमकी त्याला इथे काही उमेद वाटेनाशी झालीय. आपल्यासोबत काही चुकीचं होण्याआधी सुधारावं असं वाटतंय म्हणून बोलायला पाहिजे.” “होय… नक्कीच. मलाही तेच वाटतंय.”
“ज्या गोष्टीत साध्यतेची शाश्वती नसेल असं आपलं अनुमान असेल तर कदाचित आपली साधना कमी पडत असावी.साधना साध्य झाली म्हणजे सिध्दतेचं नवं दार उघडणारच तेच ते ‘शास्त्रज्ञान’ असावं.”
©chetan_savkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *