सोरट

१ रुपयाला १० रुपये मिळवून देणारं सोरट खरं असलं तरी त्यात फार मोठी जोखीम पत्कारावी लागत असे.पुर्वी जत्रात सोरटची ५-१०दुकानं…

इंगरजी

आमच्यावेळी कम्प्युटरला ‘संगणक’ म्हणण्याची पध्दत होती. माऊसला ‘उंदीर’ म्हणतांना कमीपणा वाटत नसे. हल्ली तो इतरांना कदाचित वाटतंही असेल. इंग्रजीवर प्रेम…

पिच्च्यर

सिनेमा आपलीच गोष्ट सांगु लागला तेव्हाची गोष्ट.शाळा,देऊळ,किल्ला, वळू, फॅन्ड्री यांसारखे भारदस्त आशय, कथा-पटकथा असलेले सिनेमे बघतांना आपण त्यात हरवून जातो…

फ्यारेन लव्ली

मुळात आमच्या काळी अर्थात त्याकाळी कृष्णधवल टिव्ही होते.त्यामुळे रंगीबेरंगी, मोहक, गोंडस अथवा आकर्षक अशा गोष्टींचं फारसं दर्शन माध्यमांवर त्याकाळी होत…